
लॉकडाउनमुळे नगरपालिका षाळांमध्ये विद्यार्थी व षिक्षक यांना ऑनलाईन षिक्षणामध्ये येणा-या अडचणींचा अभ्यास
Author(s) -
अनिता कुमार धायगुडे
Publication year - 2021
Publication title -
scholarly research journal for humanity science and english language
Language(s) - Hindi
Resource type - Journals
eISSN - 2349-9664
pISSN - 2348-3083
DOI - 10.21922/srjhsel.v9i46.1538
Subject(s) - psychology
22 मार्च 2020 पासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले.याचे कारण कोराना संसर्ग रोखणे हा त्यापाठीमागे उद्देष होता. चिन येथील वुहान या प्रांतापासून फैलावलेला हा विशाणू , याने संपूर्ण जगाला लॉकडाऊन करण्यास भाग पाडले. या विशाणूचा संसर्ग एवढा झपाटयाने वाढला की संपूर्ण जगात लाखो लोक मृत्युमुखी पडले.लाखो लोकांना याचा संसर्ग झाला. कोणत्याही प्रकारचे उपचार प्रणाली उपलब्ध नसल्याने लोकांमध्ये याबाबत भितीचे वातावरण आहे. संपूर्ण जगभरातील षाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्या.अजूनही परिस्थिती फारसी बरी नाही, त्यामुळे षाळा,महाविद्यालय मध्ये आपल्या पाल्याला पाठवण्यास पालक तयार नाहीत. इंग्रजी माध्यमाच्या व काही मराठी माध्यमांच्या षाळांमध्ये काही प्रमाणात ऑनलाईन षिक्षण सुरू झाले.परंतु ते पुरेसे नाही, व सर्वानाच षक्य नाही. या षिक्षणासाठी स्मार्ट फोन व ईटरनेटची आवष्यकता असते. सर्वच पालकांकडे हे मोबाइल व इंटरनेटची सुविधा नसते.आज मराठी माध्यमाच्या षाळांची अवस्था अतिषय बिकट झाली आहे. नगरपालिका षाळामध्ये जे विद्यार्थी षिकत असतात त्यांच्या पालकाचे उत्पन्न कमी असल्याने ते आपल्या पाल्यांना महागडया इंग्रजी माध्यमाच्या षाळांमध्ये षिकवू षकत नाही.लॉकडाउन मध्ये तर अनेक लहान मोठे व्यवसाय हे बंद पडल्याने रोजगाराचा प्रष्न निमार्ण झाला. एकतर रोजगाराचा प्रष्न आणि अषात मुलांना षिक्षणासाठी महागडे फोन व इंटरनेटची सुविधा देणे पालकांना षक्य नव्हते. याचा विद्यार्थ्याच्या षिक्षणावर काय परिणाम झाला हे जाणून घेणे गरजेचे वाटले.तसेच ऑफलाईन षिक्षणातून अचानक ऑनलाईन षिक्षण ही संकल्पना प्रत्यक्षात आणताना षिक्षकांसमोर अनेक आव्हाने उभी रहायली असणार , अडचणी आल्या. त्यावर षिक्षकांनी कषी मात केली हे जाणून घेणे गरजेचे वाटले.